Dictionaries | References

कडीकोट

   
Script: Devanagari

कडीकोट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  making secure and strong on all sides.

कडीकोट

 वि.  कडेकोट , पक्का , पुरा बंदोबस्त ;
 वि.  अतिदक्षता , सुरक्षितता ,

कडीकोट

  पु. ( कड्यांचा कोट , किल्ला .) बंदिस्तपणा ; सुरक्षितता ; कड्या - कुलुपें लावून केलेला बंदोबस्त . कडाकोट पहा . - वि . १ गर्द ; धोधो ; भरपुर ; खुप . उ० कडीकोट - पाऊस - आभाळ - फौज - सभा - मारामारी पीक इ० ' तो ( महमद कासिम ) मोठ्या कडीकोट तयारीनें देवल शहराजवळ येऊन उतरला .' - हिंक २० . २ तयार ; सज्ज ; साधनयुक्त ; सिद्ध ( विशेषत ; बंदोबंस्त शब्दा बरोबर योजतात ). - क्रिवि . गर्दीनें ; पुष्कळपणें ; पूर्णपणें ; मनस्वी . ( कडी + कोट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP