Dictionaries | References क कडाकोट Script: Devanagari See also: कडेकोट Meaning Related Words कडाकोट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with dense masses of clouds. Hence, freely, Overflowing or all-pervading state; exceeding extent and prevalence; overwhelming plentifulness (of operations, proceedings, doings, or of products or articles; as लढाईचा-मारामारीचा- तोफांचा-वादाचा-वाद्यांचा-अध्ययनाचा-गाण्याचा-बोल- ण्याचा-मंडळीचा-समारंभाचा-धान्याचा-पिकाचा-पैक्या- चा-क0 5 Although demanding to be distinguished from कडाकूट, it is sometimes confounded with that word. 6 Used in comp. or as adj, as कडाकोट बंदोबस्त Any strong and secure disposition or arrangement. कडाकोट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Making all (through locking, &c.) fast and secure. कडाकोट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कडे तुटलेली अथवा तट घातलेली अशी कोंडूने ठेवण्याची जागा ( कड = कंठ + क्कोट = किल्ला ) २ कड्या - कुलुपें लावून उत्तम बंदोबस्त करणें . ' घरांत जिकडे तिकडे कडाकोट केला . ' ३ एखादी जागा बंदोबस्ताच्या साधनांनी सुरक्षित करणें ; नाकेबंदी करणें ; असा बंदोबस्त ; नाकेबंदी . ' फौजेचा कडकोट ' नाकेबंदी करणें ; असा बंदोबस्त ; नाकेबंदी . फौजेचा कडाकोट ' ' निवडुंगाचा - शेराच कडाकोट . ' वाघाच्या भयामुळे धनगर म्हशींचा कडकोट करतात .' ४ व्यापणें ; झांकणें ; आच्छादन ; आवरण . ' मेघाचा - पावसाचा - आभाळाचा कडाकोट .' यावरुन सर्वत्र पसरवण्याची क्रिया ; अतिशयपणा ; धुमामुळ ( जुलमांचा , कृत्याच , उत्पादनांचा , जिन्नसांचा ). ' लढाईचा - मारामारीचा - तोफांचा - वाद्यांचा - अध्ययनाचा - गाण्याचा - बोलण्याचा - मंडळीचा - समारंभाचा - धान्याचा - पिकाचा - पक्यांचा कडकोट .' ५ केव्हा केव्हां कडाकूट या अर्थीहि चुकेनें उपयोग करतात . - वि . ( समासत ) भक्कम ; भारी ; मोठा . ' कडाकोट बंदोबस्त .' ( सं . कड् = रक्षण करणें ; कडा = कट्टा + कोट = किल्ला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP