Dictionaries | References म मनस्वी Script: Devanagari Meaning Related Words मनस्वी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Popularly. Lax, licentious, lawless, devious from all law and rule: also capricious, fanciful, freakful--proceedings, deportment; and attrib. the person. 2 sometimes मनस्वार In lax phraseology. Abundant, copious, profusely plentiful. Applied with all latitude. Ex. म0 पाऊस- ऊन-थंड; म0 महाग-सवंग; म0 उंच-खोल-लांब-रुंद- लाहन-मोठा; म0 श्रम-सुख-दुःख. Used also as ad Ex. हा म0 लिहितो-बोलतो-वाचतो-मारतो-खातो- देतो-घेतो. मनस्वी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Abundant, capricious. मनस्वी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अमर्याद , छांदिष्ट , निधडया छातीचा , बेदरकार , बेलगाम , बेसनदशीर , लहरी , स्वच्छंदी , स्वैर . मनस्वी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. मन स्वाधीन असलेला ; मन जिंकणारा ; संयमी . मृत्यु न म्हणे हा मनस्वी । - दा ३ . ९ . २६ .बेसनदशीर ; स्वैर वर्तनाचा ; अमर्याद .स्वच्छंदी ; लहरी ; छांदिष्ट ( काम , वागणूक , स्वभाव , मनुष्य ).बेदरकार ; निधड्या छातीचा . स्वातंत्र्यासारख्या गोष्टी ज्यांना मिळवावयाच्या आहेत अशा जिगीषूंनीं मनस्वी म्हणजे लोकमान्य टिळकांप्रमाणें निधड्या छातीचें झालें पाहिजे . - धर्मशास्त्रविचार ( काणेकृत ).पुष्कळ ; अतोनात ; विपुल ; अतिशय . उदा० मनस्वी - पाऊस - ऊन - थंडी ; मनस्वी - उंच - खोल - लहान इ० क्रियाविशेषणाप्रमाणेंहि योजतात . जसें - मनस्वी लिहितो - वाचतो . मनस्वार - वि . ( क्व . ) मनस्वी अर्थ ५ पहा . Related Words मनस्वी मनो मनस्वी brainy brilliant smart as a whip बाबतीवाला अलांडाबलांडा छातीफोड आपगंड खवारी अजागळी उरफोड बाधाबाई चबडब्या अनर्गळ स्वच्छंदी चबढब्या चुरचुराट अत्यंत अनर्गल अनियंत्रित उधळणे अवाचे सवा फेंड फुणकें नि हल्याचें मुणकें चबडबी चबढबी निकर्श उधळ लहरी discreet intelligent judicious कडीकोट चर्पट निकर्ष मदिराश्व मनस्विन् प्रखर sensible कडाकूट स्वैर म्लान तर्हा prudent गण् खातर कळी लहर टीका कार्य राक्षस चित्र पतंजलि હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP