Dictionaries | References

ओटा

   
Script: Devanagari

ओटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ōṭā m A raised mass of earth or bricks, serving as a seat. 2 The parapet or raised edge along a terrace. 3 A certain insect which preys upon trees.

ओटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A raised mass of earth, &c., serving as a seat. A certain insect which preys upon trees.

ओटा     

ना.  ओसरी , कट्टा , चबुतरा .

ओटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा   Ex. ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते
HYPONYMY:
वेदी भानवस विहिरीचा ओटा चबुतरा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चबुतरा चबुत्रा कट्टा पार पाळी
Wordnet:
asmমঞ্চ
benবেদী
gujચોતરો
hinचबूतरा
kanಜಗುಲಿ
kasچوٗکۍ , تَختہٕ
malഉയര്ന്ന മണ്ഡപം അല്ലെങ്കില് തറ
nepचौरस्ता
oriଚଉତରା
panਚਬੂਤਰਾ
urdچبوترہ
See : ओसरी

ओटा     

 पु. १ दगड विटा वगैरेनीं बांधलेला घरापुढील कठ्ठ , चबुतरा . २ ओटी ; ओसारी . ३ गच्चीपुढील वरवंटी किंव लहानशी भिंत . ४ पार ; वरंबा ; उम्च ताटवा . ' ओंटे लावी रतिकांतू। पार्यातकांचें ॥ '- शिशु २५४ . ( का . ओट्‌टु = एकत्र करणें ; ढीग , रास ; तुल० सं . वृत्त = गोल )
 पु. कोबी इ० . वनस्पतीस लागणारा पांढरा किडा . - बागेची माहिती २३ .

ओटा     

ओट्यावर बसते नि आल्यागेल्या आमंत्रण पुसते
आळशी व निरुद्योगी माणसे स्वतः तर काहीच करीत नाहीत तर उलट जे कार्यात गढलेले आहेत त्यांच्याशी निव्वळ चकाट्या मारून त्यांचा निष्कारण वेळ घेतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP