Dictionaries | References

बलाणी

Script: Devanagari
See also:  बळाणी

बलाणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   balāṇī f R An ओटा or raised seat along the walls of the गाभारा or सभामंडप of a temple.

बलाणी

  स्त्री. 
  स्त्री. 
  स्त्री. ( चि . ) बसण्याकरितां ( बांकाप्रमाणें केलेला ) चिरेबंदी ओटा . - मसाप २ . ४ . ३६६ .
   ( राजा . ) देवळाच्या गाभार्‍याच्या , सभामंडपाच्या भिंतीला लागून असलेला ओटा . वरी बलाणी इद्रनीळाची । - कथा ४ . १८ . २१६ .
   ( राजा . ) देवळाच्या गाभार्‍याच्या , सभामंडपाच्या भिंतीला लागून असलेला ओटा . वरी बलाणी इद्रनीळाची । - कथा ४ . १८ . २१६ .
   ( कों . ) रहाटगाडगें फिरविणाराची बसण्याची जागा . [ दे . ]
   ( कों . ) रहाटगाडगें फिरविणाराची बसण्याची जागा . [ दे . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP