Dictionaries | References

चिरेबंदी

   
Script: Devanagari

चिरेबंदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   stone-work; a pavement or building of hewn stones. 2 fig. A meal upon solid and substantial articles of food. 3 used in comp. with -पाया-घर-काम &c., as चिरेबंदी- पाया A solid or firm foundation, lit. fig. v घाल.

चिरेबंदी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  stone-work.

चिरेबंदी

चिरेबंदी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  चिर्‍यांनी बांधलेला   Ex. गावात त्यांचा चिरेबंदी वाडा आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

चिरेबंदी

  स्त्री. घडीव दगडांचें बांधकाम ; चिर्‍यांनीं केलेली बंदिस्ती ; फरशी ; फरशबंदी . २ ( ल . ) दमदारस्निग्ध पदार्थींचें भोजन . ३ - वि . चिर्‍यांनीं बांधलेला ; भक्कम ; मजबूत . [ म . चिरा + बंदी ]
०पाया   घर काम - पुन . घडीव दगडांनीं बांधलेला पाया - घर - काम .
०पाया   ( ल . ) ( कोणत्याही कार्याचा ) भक्कम पाया घालणें ; पक्केपणीं आरंभ करणें .
घालणें   ( ल . ) ( कोणत्याही कार्याचा ) भक्कम पाया घालणें ; पक्केपणीं आरंभ करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP