Dictionaries | References

एवढा

   
Script: Devanagari

एवढा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   many, and have reference to multitude or number. this distinction, however, like other distinctions, quite just and possessing value, is often disregarded in colloquial liberty or hurry. एवढ्यानदां With such loudness or noisy vehemence.

एवढा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   So great, so much.

एवढा

एवढा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

एवढा

 वि.  
   इतका मोठा ; इतक्या आकाराचा , परिमाणाचा .
   इतका पहा . ( एवढा , जेवढा , तेवढा , केवढा , वगैरे शब्दांचा वर्ग आणि इतका , जितका , तितका , कितका वगैरे शब्दांचा वर्ग यांत फरक असा कीं पहिला आकार , गुण , परिमाण दाखवितो , तर दुसरा संख्यापरिमाण दर्शवितो . तथापि बोलण्यांत इतर शब्दांप्रमाणें या संबंधांतहि शैथिल्यानें हा भेद पाळला जात नाही . ) ( वाप्र . ) एवढ्याचें एवढें करुन सांगणें = फुगवून , तिखटमीठ लावून सांगणें . एवढ्यानदां = इतक्या मोठ्यानें , जोरानें किंवा मोठा आवाज करुन ; दणदिशी . [ सं . इयत ; प्रा . एवड ; सिं . उहडो ]
०वळ   वेळ - क्रिवि . हा वेळ पावेतों ; हा सारा वेळ ; इतक्या उशीरां . [ एवढा + वेळ ]

एवढा

   एवढ्याचें एवढें करून सांगणें
   तिखट मीठ लावून सांगणें
   पराचा कावळा करणें
   अतिशयोक्ति करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP