Dictionaries | References

आंता

   
Script: Devanagari

आंता

 क्रि.वि.  
  पु. ( कों .) शेताची कड , मर्यादा , बांध . ( सं . अंत )
   सांप्रत ; या वेळेस ; एव्हां . एवढा वेळ घरीं होते , आतां बाहेर गेले . अतां पहा .
   यापुढें ; चालू क्षणानंतर . आतां पारा कैसा सोधावा - वैद्यक बाड ७८ .
   ग्रंथ , विषय यांचें आरंभप्रतिज्ञेचें द्योतक . आतां शब्दाचे प्रकार सांगतों . आतां वंदू कवीश्वर
   सांप्रत ; सध्यां . [ वै . अधा , सं . एतर्हि , अथ ; आत्त : ( इतोपीत्यर्थे ); आतां काय म्हणतोस ( = इतोपि किं भणसि ) आत : = आता , आतां . - राज भाअ . १८३४ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP