Dictionaries | References उ उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।। Script: Devanagari Meaning Related Words उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंटांच्या घरी लग्न होते तेथे मंगलाष्टके म्हणावयास गाढवे आली. तेव्हां गाढवे म्हणू लागलीः कायहो या उंटांचे सुंदर रूप! उंट म्हणू लागलेः कायहो यांचा सुंदर आवाज ! याप्रमाणें ते परस्परांची स्तुति करून सुख मानते झाले. याप्रमाणें काही लोक परस्परांची स्तुति करून संतोष मानीत असतात. या श्र्लोकांतील ‘अहोरूपमहोध्वनिः’ एवढा वाक्यप्रचार विशेष रूढ आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP