Dictionaries | References

आवो

   
Script: Devanagari

आवो

  पु. प्राप्ति ; प्रतिष्ठा ; डौल . इ० अर्थी . आव पहा . जयासी कां बीजभावो । वेदांती केला ऐसा आवो । - ज्ञा १५ . ५१२ ; १ . ३३ ; १८ . ६२२ . इ०
   उद्गा . अहो ; अगे . अवो पहा . तंवं सावासिनी भणितिलें । आवो आवो गोसावी आले । - शिशु १७४ . आवो आइकै राजकुमरी । - उषा ६५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP