Dictionaries | References

अवा

   
Script: Devanagari

अवा     

See : औवा

अवा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आँवा

अवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Pr. ज्यानें न पाहिला अ0 त्यानें पाहिला दिवा. अ0 उतरणें g. of s. To have one's pile of pots duly burned. 2 fig. To have all one's offspring live and attain to puberty. 3 To prosper in one's measures.
See अवाजी.

अवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A porter's kiln. The pile of pots (as burned or to be burned).
अवा उतरणें   To have one's pile of pots duly burned. Fig. To have all one's offspring live and attain to puberty. To prosper in one's measures.

अवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आवा

अवा     

 पु. विरु . आवा .
 स्त्री. 
आवा ; बाई . अवाजी पहा .
कुंभाराची भट्टी .
राख ; ठेवलेली स्त्री ; रक्षा .
भाजावयाच्या किंवा भाजलेल्या मडक्यांची रास . आवा भाजलियावर । घेऊनि जाई सत्वर । - भवि ९ . १७० .
रंडी ; वेश्या ; व्यभिचारी स्त्री . [ का . अव्वा = व्वे = आई , आजी , पोक्त बाई . कु . आवो . तुल० सं . अंबा ]
०लुटणें   भाजलेल्या मडक्यांची रास करुन तिचें पंचोपचारे पूजन करुन सुवासिनींकडून लुटविणें . ( चा )
०उतरणें   
मडक्याची भट्टी नीट भाजून निघणें .
स्वत : चीं सर्व मुलें जगून प्रौढदशेस येणें .
उपाय सफल होणें . म्ह० ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा = अशक्य गोष्टी सांगणें . [ का . आवि = कुंभाराची भट्टी . तुल०सं . आपाक ; हिं . आवा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP