Dictionaries | References

एकापुढे दुसर्‍याचे स्तवन, हे स्वार्थाचे लक्षण

   
Script: Devanagari

एकापुढे दुसर्‍याचे स्तवन, हे स्वार्थाचे लक्षण

   मनुष्य आपल्या मतलबाशिवाय एखाद्या माणसाची दुसर्‍याजवळ स्तुति करीत नाही. कोणी शेजार्‍याची प्रशंसा करूं लागला म्हणजे समजावें की, यांत काही स्वार्थ आहे.-सवि ४०४५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP