Dictionaries | References

उभार

   
Script: Devanagari

उभार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  उभरे होने की अवस्था   Ex. सतह पर कहीं-कहीं उभार है ।
HYPONYMY:
गोखरू दाना गुलमा गाँठ गुब्बारा
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उभाड़ उठान उठाव उकसनि उचनि
Wordnet:
asmফুলি উঠা
bdजौखोनाय
gujઉભાર
kanಬೋರೆ
kokउबार
malഉയര്ച്ചകള്
mniꯇꯣꯡꯈꯠꯄ
nepअग्ल्याइ
panਉਭਾਰ
tamமேல்நிலை
telఉబికి ఉండునది
urdابھار , اٹھان , اٹھاؤ

उभार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rather high; high as disting. from spreading or low: also of erect or upright form. 2 a & ad Running or runningly;--used of a stitch or stitching.
.

उभार     

 स्त्री. 
 पु. उभा घागा . - ज्ञाप्र ९ . १ . ३१ .
 पु. 
उभार ; ऊर ; पुरेसा होऊन अधिक रालिहेला , अवशिष्ट पदार्थ .
उंची ; उभट , उंचट आकार , डौल ( पात्र , पागोटें इ० चा ).
घोड्याच्या तोबर्‍यांतील घोड्यानें खाऊन उरलेले दाणे ; चारण्याच्या दाण्यांतून पुढें दुसर्‍या वेळीं चारावयाकरितां काढून ठेवितात तो दाणा . [ उबार पहा ]
उभारणी ; रचना . ब्रह्मांडपिंडउभार । पिंडब्रह्मांड संव्हार । - दा १२५ . १४ .
बायकांच्या चोळीचे पुढील दोन तुकडे . - पु .
उत्साह .
गर्व ; ताठा . - वि .
उंच , वर आलेलें , भरलेलें . उभार छाती तरतरित । सुरुप गुणानें अशी जी कांता ती पाणी करते झरझरित । - प्रला १६८ .
आडवें नसलेलें ; सरळ ; उंचवट ( पात्र , पागोटें इ . ) [ सं . उद + भृ - भर ; उभा + आकार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP