Dictionaries | References

अल्पाक

   
Script: Devanagari

अल्पाक

  न. दक्षिण अमेरिकेंतील पेरु देशांत एक अल्पाका नांवाचें उंटासारखें जनावर असतें , त्याच्या अंगावरील लोंकर व तिच्यापासून होणारें कापड . अल्पाकाचीं ब्लॅंकेटें व झगे करितात .
०हिरवी वि.  ( विणकाम ) सर्व पोत हिरव्या उभाराचा व आडवण सर्व तांबडें , किनार कोणतीहि अशा लुगड्याची एक जात .
०पिंवळी वि.  सर्व पिवळा उभारआडवण सर्व तांबडी , किनार कोणत्याहि रंगाची . या प्रकारचें लुगडें . [ अर . अल + पेरुव्हिअन पको = पेरु देशांतील एक जनावर . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP