Dictionaries | References

आकाशी वाळते आणि पाताळी लोळते

   
Script: Devanagari

आकाशी वाळते आणि पाताळी लोळते     

ज्या गोष्टीबद्दल विशेष माहिती नाही, जिचा ठावठिकाणा माहीत नाही त्या गोष्टीची कोणी परवा करीत नाही किंवा काळजी करीत नाही. तीबद्दल वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP