Dictionaries | References

सून

   { sūna }
Script: Devanagari

सून

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  पुताची बायल   Ex. तिची सून कामाक वता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবোৱাৰী
bdबिहामजो
benবউ
gujપુત્રવધૂ
hinबहू
kanಸೊಸೆ
kasنۄش
malമരുമകള്‍
marसून
mniꯃꯃꯧꯅꯨꯄꯤ
nepबुहारी
oriବୋହୂ
panਬਹੂ
sanस्नुषा
tamமருமகள்
telకోడలు
urdبہو , قانونی , بیٹی

सून

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A daughter in law. Pr. कसीगे सुने घरासारखी. 2 Applied also to the wife of a brother's son or of a husband's brother's son.

सून

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A daughter-in-law.

सून

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मुलाची बायको   Ex. आमची सून फारच सालस आहे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सूनबाई स्नुषा
Wordnet:
asmবোৱাৰী
bdबिहामजो
benবউ
gujપુત્રવધૂ
hinबहू
kanಸೊಸೆ
kasنۄش
kokसून
malമരുമകള്‍
mniꯃꯃꯧꯅꯨꯄꯤ
nepबुहारी
oriବୋହୂ
panਬਹੂ
sanस्नुषा
tamமருமகள்
telకోడలు
urdبہو , قانونی , بیٹی

सून

  स्त्री. 
  पु. ( कु . ) पौष महिना . [ सं . शून्य ]
   मुलाची बायको .
   पुतण्याची किंवा मुलासारखा मानलेल्या पुरुषाची स्त्री . [ स्नुषा ; प्रा . सोण्हा , सुण्हा ]
०म्ह   
   कसी गे सुने घरासारखी .
   ( गो . ) सुने फुडे खावचे धुये फुढे भोगचे = सुनेच्या हाती कारभार जाण्यापूर्वी खावेप्यावे व मुलगी मोठी होण्यापूर्वी दागदागिने घालण्याची हौस भागवून घ्यावी .
   चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे = सून लहान असतां सासू आपला अधिकार गाजविते , पुढे सुनेस मुलेबाळे झाली व सासू म्हातारी झाली म्हणजे सुनेस मुलेबाळे झाली व सासू म्हातारी झाली म्हणजे सुनेस आपला अधिकार गाजविण्याची संधी मिळते .
०मुख  न. लग्नांत वरातीच्या करावयाचा एक समारंभ . यांत सासू आपल्या सुनेचे तोंड पहाते व तिच्या तोंडांत साखर घालून तीस मांडीवर बसवून अंगावर दागिने घालते .

सून

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
सून  mfn. amfn. born, produced &c., [Pāṇ. 8-2, 45] Sch.
   blown, budded (as a flower), [W.]
शून   empty, vacant (prob.w.r. for , शून्य), ib.
सून  m. m. a son (prob.w.r. for 3.सुत), [Pañcat. iii, 247/248]
सून  n. n. bringing forth, parturition, [W.]
प्र-सून   a bud, flower (cf.), [Śiś.]
ROOTS:
प्र सून
   fruit, [L.]
सून   b See p. 1240, col. 1.

सून

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
सून [sūna] p.p. p.  p. p. [सू-क्त क्तस्य नः]
   Born, produced.
   Blown, blossomed, opened, budded.
   Empty, vacant (perhaps for शून or शून्य in this sense).
   नम् Bringing forth, parturition.
   A bud, blossom.
   A flower; दत्तां केनापि सूनावलिमधिमुकुटं मृन्मयीमेव दध्रे [Viś. Guṇa.197.]
   Fruit. -Comp.
-नायकः, -शरः   the god of love; सून- नायकनिदेशविभ्रमैरप्रतीतचरवेदनोदयम् [N.18.129.]

सून

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
सून  mfn.  (-नः-ना-नं)
   1. Blown, budded, (as a flower.)
   2. Empty, vacant, (probably for शून or शून्य in this sense.)
   3. Born, produced.
  n.  (-नं)
   1. Bringing forth, (as young,) parturition.
   2. A flower.
   3. A bud.
  f.  (-ना)
   1. A daughter.
   2. The uvula.
   3. A shambles, a slaughter-house.
   4. A place or utensil in a house, where, or by which, insects may be killed, as the hearth, the slab, the pestle and mortar, the broom, and the water-pot: see पञ्चसूना. 5. Hurting, injuring.
   6. Inflammation of the glands of the neck. 7. A zone, a girdle.
   8. A ray.
   9. A river.
   10. Mumps.
   11. The sale of flesh.
   E. षू to bear, &c., aff. क्त; or षु the same, Unādi aff.
ROOTS:
षू क्त; षु

सून

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : रिक्त

Related Words

सून   सून-जेवण   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   सासूमागें सून नाचे   स्नुषा   daughter-in-law   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   ಬೀಗರ ಔತಣ   सासू-सून   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   आधी आईची सून, मग सासूची सून   बहूभोज   بہوبھوج   பகுபோஜன்   పెళ్ళివిందు   বউভাত   ਬਹੂਭੋਜ   ବୋହୂଭୋଜି   വിവാഹസല്ക്കാരം   अधिक सून पाहुण्यापुढें   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   पाटलाची सून, वडारणीचे गुण   نۄش   बहू   बिहामजो   बुहारी   மருமகள்   కోడలు   বউ   বোৱাৰী   ਬਹੂ   ବୋହୂ   પુત્રવધૂ   ಸೊಸೆ   മരുമകള്‍   घरासारखा गुण, सासू तशी सून   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   पान ना फूल आणि कमळी माझी सून   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   empty   बाहारी   सूनबाई   विंदणी   वायरी   वहारी   चवसून   हलमा दांडू   कातवण   वाहारी   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   सासूसून   उना शहर   शेणीस जाऊं कां सशास जाऊं?   अहल्याबाई   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   बिदीचें गाढव बिदीलाच येणार   मायीक सूनपणा उगडास जायना   मिसळून जाणे   फणकूट   सुंदर दंडांचें   सुनेला स्वातंत्र्य मोकळें, म्हातारी पीठ दळे   सासबहु   इण्डोनेशियन   करून घेणें   अगरगंड   वाढाघरचा   मनेका गांधी   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   सासूबाईचें निघालें मढें, सूनबाईला आलें माहेरचें घोडें   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार   कसाबसा   कान भरणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP