Dictionaries | References श शिवाय Script: Devanagari See also: शिवाई Meaning Related Words शिवाय कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : बगर, खेरीज शिवाय A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Besides. 2 Without or except. 3 In comp. Additional, extra.śivāya prep See under शिवाई. शिवाय Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 prep Besides. Without. Additional, extra. शिवाय मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb एखादी व्यक्ती वा वस्तू ह्यांच्या अनुपस्थितीत वा त्यांच्याशिवाय Ex. ती आपल्या मुलाशिवाय एक क्षणदेखील वेगळी राहू शकत नाही. HYPONYMY:कबुतरखाना SYNONYM:सोडूनWordnet:asmঅবিহনে bdअनगा benছাড়া gujવગર kasکُنےزوٚنُے kokबगर malഇല്ലാതെ mniꯌꯥꯎꯗꯅ nepबिना oriବିନା panਬਿਨ੍ਹਾਂ telలేకుండా urdبغیر , بنا शिवाय महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . १ शिवाय ; विना ; वांचून ; खेरीज ; सोडून . शिवाय पाटीलबावाचे परवानगी इकडून तिकडे कोणी जाऊं पहात नाहीं . - दिमरा १ . ११९ . २ हे असून आणखी ; धरून वर ; आणि वर . इंग्रेज शिवाय तोफा ताहफ सव्वीस लक्ष रुपये दरसाल देत होते . - दिमरा १ . १०४ .०जमा स्त्री. अवांतर वसूल , मिळकत ; शेतसार्याशिवाय इतर खंड , गुन्हेगारी , नजर वगैरे निरनिराळया बाबीच्या वसूली रकमा .०दोर्या स्त्रीअव . तंबूच्या मधील खांबाच्या वरील भागाला बांधून ठोकावयाच्या दोर्या .०मिळकत स्त्री. अवांतर फायदा , प्राप्ति ; किरकोळ , मुख्य बाब सोडून इतर होणारी प्राप्ति . Related Words शिवाय बगर कामा शिवाय कारणा शिवाय उद्देशा शिवाय ताचे शिवाय मागचे शिवाय विना आदगति शिवाय सदगति ना निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं کُنےزوٚنُے లేకుండా অবিহনে ਬਿਨ੍ਹਾਂ વગર ഇല്ലാതെ लांचु घाल्या (दिल्या) शिवाय बोंचु हालना मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील simply but merely ବିନା aimlessly without aim redundant supererogatory superfluous supernumerary surplus एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे पुरविल्या शिवाय माणसाला गत्यंतर नसतें बिना இல்லாமல் extra excess अनगा devoid spare destitute ছাড়া only barren just innocent पंचाक्षरीं मंत्र सोडून over and above विन save by शिवपंचाक्षरी मंत्र लेकिन लेकीन diffusion process अलावह in addition to..... other than चांगल्या पद्धतीने मुचूंक याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं नक्षत्रहीण हात पान्ह्यास येणें हात पान्ह्यास लागणें वाचून आपौणें इतबारात षड्क्षरीमंत्र वांचौनिया वाचौनि चामड्या फुटणें बवजूद बिल्वपत्रम् लाभहीण ब्रम्हगांठ रामाकाळीं वानरांना वाचा रामाकाळीं वानरीं वाचा महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला बगैर पुराय माहिती हस्ती नात्तिल्ले आरत अणखी आडाऊ एक समान ओवरें शिवपंचाक्षरीमंत्र वांचून तेंल लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं लकडी बिगर मकडी नहीं वठणी आती लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं लकडी वांचून मकडी वळत नाहीं प्रमहस् प्रमृड irrespective of शिवाई अलावा आणखी कान उपटणें कान पिरगळणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP