Dictionaries | References द दोहो Script: Devanagari See also: दोही Meaning Related Words दोहो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( काव्य ) दोन . [ सं . द्वि . ] दोहीघरचा पाहुणा उपाशी - दोन्ही डगरीवर हात ठेवणारा पडतो , फसतो या अर्थी . दोहीपरती लग्न - न . ( ना . ) स्वतःच दोन्ही पक्षांचा सर्च करुन केलेले लग्न . दोहीसांज - क्रिवि . दोन्हीसांज पहा . [ दोन + सांज ]०दोहो , दोहो जीवांचे माणूस --- स्त्रीन . गर्भार स्त्री . दोहो टक्याने धड - वि . बळकट ; दणगट . दाहोत्रा --- पु . दरमहा दरशेकडा दोन दराचे व्याज . दोहोबापाचा - वि . १ व्यभिचार , मातेचा ; जारज ; अकुलीन .जीवांची , दोहो जीवांचे माणूस --- स्त्रीन . गर्भार स्त्री . दोहो टक्याने धड - वि . बळकट ; दणगट . दाहोत्रा --- पु . दरमहा दरशेकडा दोन दराचे व्याज . दोहोबापाचा - वि . १ व्यभिचार , मातेचा ; जारज ; अकुलीन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP