Dictionaries | References द देखणा Script: Devanagari Meaning Related Words देखणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sightly, comely, pretty, of engaging appearance. देखणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. छबडा ( लहान मूल ), मनोहर , मोहक , रमणीय , रम्य , रूपवान , शोभिवंत , सुंदर , सुस्वरूप . सुरेख . देखणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective सुंदर व सजलेला Ex. त्या देखण्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या MODIFIES NOUN:पुरुष ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:राजबिंडाWordnet:asmধুনীয়া bdदेदला benকেতাদুরস্ত gujવ્યવસ્થિત hinबाँका kanಅಂದವಾದ kasیاوٕ kokबेगडी malചുറുചുറുക്കുള്ള mniꯍꯩꯊꯣꯏ ꯁꯤꯡꯊꯣꯏꯅ꯭ꯂꯩꯇꯦꯡꯕ panਬਾਂਕਾ sanसुभग tamஅழகான telసొగసైన urdبانکا , شوقین , چھیلا , رنگیلا See : सुंदर देखणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सुंदर ; मोहक ; छबडा . जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षरांक्षर । - भावार्थ किष्किंधा १३ . ५९ . - पु . पाहणारा ; डोळस माणूस . मार्गी अंधारासारिखा । पुढे देखणाही चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . देखणाऊ - त्रि . डौली ; दिखाऊ ; पोशाकी ; सुंदर पण कुचकामाचा . देखणिक - स्त्री . दृष्टोत्पत्ति ; दृष्टी . बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि दखणिकेला आली । - सिसं २३ .वि. सुंदर ; मोहक ; छबडा . जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षरांक्षर । - भावार्थ किष्किंधा १३ . ५९ . - पु . पाहणारा ; डोळस माणूस . मार्गी अंधारासारिखा । पुढे देखणाही चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . देखणाऊ - त्रि . डौली ; दिखाऊ ; पोशाकी ; सुंदर पण कुचकामाचा . देखणिक - स्त्री . दृष्टोत्पत्ति ; दृष्टी . बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि दखणिकेला आली । - सिसं २३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP