Dictionaries | References ठ ठेंच Script: Devanagari See also: ठेच Meaning Related Words ठेंच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Striking of the foot against a stone. v लाग. Pr. पुढल्या मनुष्यास ठेंच लाग- ली म्हणजे मागला हुशार होतो. 2 fig. A loss or damage. 3 Thronging or pressing. 4 fig. of Sig. I. With लाग in. con. Learning a lesson; receiving a rude hint. ठेंच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Striking of the foot agains: a stone. A loss or damage. Thronging or pressing. ठेंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ठोकर ; दगड इ० कास पाय अडकणें . ( क्रि० लागणें ). २ ( ल . ) तोटा ; नुकसान ; हानि . ३ गर्दी ; भीड ; फार दाटी . ठेंच लागणें - अद्दल घडणें ; धडा शिकणें ; वाईट अनुभव मिळणें . [ घ्व . हिं . ठेस ]०भरणें ( आगरी ) लग्नांत उंबर्यास हळदकुंकू लावणें . - बदलापूर ३५ . म्ह० पुढच्यास ठेव मागला शाहणा = पुढल्या मनुष्यास ठेच लागली म्हणजे मागला हुषार होतो . Related Words ठेंच पुढच्यास ठेंच मागचा शहाणा पुढच्यास ठेंच मागचा सावध पुढच्यास ठेंच मागचा हुशार आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे ठेंच लागणें पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा ठेंच लागल्यावांचून स्मरण होत नाहीं ठेंसाळणें ठेंसळणें ठेंचाळणें ठेंस ठेंसणें ठेंसा खुबुट नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता ठेंगळणें पदराला खांच पडणें पदरास खांच पडणें अंधळें होणें अटकळल्या देवा दंडवत दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें सहज पडो, दंडवत घडो मरजसत्ताक्का अटकळल्या देवास दंडवत चेंच असंभवदुक्तिक एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे बावनबीर पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन अक्कल विकत घेणे कानाला खडा लावणें पुढच्यामुळें मागला शहाणा निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी ठेंगाळणें शिष्य पडला, गुरु अडला ठेच आंठोळी पुढचा पुढला पुढील चांचरत जाणें चांचरणें चाचरणें अद्दल झट बावन्न चट्टा बावन ठोकर अड लागणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP