Dictionaries | References

आंठोळी

   
Script: Devanagari
See also:  आंठळ , आंठळी , आंठीळ , आंठोळ

आंठोळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The seed-stone of the jack, &c.

आंठोळी

  स्त्री. कोय ; अटली ; बी . अटोळी पहा . असारें साली आठोळी । - ज्ञा १८ . २०४ . - एभा १५ . २४ .
०पांगळी  स्त्री. ( व . ) एक खेळ ; यांत विशिष्ट आकाराचीं घरें पाडून त्यांत आंब्याची कोय ठेवून ती एका पायानें लंगडत ठेंच मारुन बाहेर काढणें ; ठिकरी . आठोळीपांगळी रोज चाले त्यांत डाव माझ्यावर येई .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP