Dictionaries | References

चौदा

   
Script: Devanagari

चौदा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  धा परस चार चड अशें   Ex. रामाक चौदा वर्सां वनवासाक आशिल्लो
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benচোদ্দ
kasژۄداہ
marचौदा
mniꯇꯔꯥꯃꯥꯔꯤ
sanचतुर्दश
telపదునాలగు
   See : चवदा

चौदा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Fourteen.

चौदा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
चौदा चौकड्यांचें राज्य   A reign of long duration.

चौदा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या   Ex. चौदामधून चार वजा केले की दहाच उरतील.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१४ 14
Wordnet:
asmচৈধ্য
bdजिब्रै
benচোদ্দ
gujચૌદ
hinचौदह
kanಹದಿನಾಲ್ಕು
kasژۄداہ , ۱۴ , 14
kokचवदा
malപതിനാല്
mniꯇꯔꯥꯃꯔꯤ
oriଚଉଦ
panਚੌਦ੍ਹਾ
sanचतुर्दशः
tamபதிநான்கு
telపదునాలుగు
urdچودہ , 14 , ۴۱
 adjective  तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या   Ex. तो चौदा वर्षे परदेशात होता
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चतुर्दश
Wordnet:
benচোদ্দ
kasژۄداہ
mniꯇꯔꯥꯃꯥꯔꯤ
sanचतुर्दश
telపదునాలగు
 noun  इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख   Ex. पुढच्या महिन्याच्या चौदाला दसरा आहे.
SYNONYM:
चौदा तारीख १४ 14
Wordnet:
benচোদ্দ তারিখ
gujચૌદમી
kokचौदावेर
oriଚଉଦ ତାରିଖ
panਚੌਦਾਂ ਤਾਰੀਕ
urdچودہویں , چودہ , چودہویں تاریخ , چودہ تاریخ

चौदा

  स्त्री. चौदा विद्या . चौदाजणींची ठेव । नचले स्वरूप वर्णावया । - ह ३ . ३ . - वि . १४ संख्या ; दहा आणि चार . [ सं . चतुर्दश ; प्रा . चउद्दाह ; हिं . चौदह ; बं . चौद्द ; उ . गु . चौद ; पं . चौदा ] सामाशब्द -
०इंद्र  पु. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालांत जसे पृथ्वीवर एकामागून एक चौदा इंद्र त्या कालांत राज्य करून जातात . म्ह० - चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच ( सभोंवतें अनेक फेरफार होत असतांना देखील जी एकच व्यक्ति , वस्तु , संस्था , विधि , चाल इ० टिकून राहते तिचें वर्णन करतांना या म्हणीचा उपयोग करतात ). गोत्रें - नअव . ( कोंकणस्थ ब्राह्मणांचीं ) अत्रि , कपि , काश्यप , कौंडिण्य , कौशिक , गार्ग्य , जामदग्न्य , नित्युंदन , बाभ्रव्य , भारद्वाज , वत्स , वासिष्ठ , विष्णुवृध्द व शांडिल्य .
०चौकडया वि.  चौदा चौकडयांचें राज्य असणारा . चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण झाली गति । - तुगा
०चौकडयांचें  न. कृत , त्रेता . द्वापार व कलि हीं चार युगें मिळून एक चौकडी होते . अशा चौदा चौकडया होईपर्यंत केलेलें राज्य ; अतिशय दीर्घकाल केलेलें राज्य ; रावणाचें राज्य . सर्व देवांना बंदींत टाकणारा व चौदा चौकडया राज्य करणारा रावण स्वत : च्या प्रतापासंबंधाच्या ... ... चुकीच्या कल्पनेला बळी पडला . - कीचकवध .
राज्य  न. कृत , त्रेता . द्वापार व कलि हीं चार युगें मिळून एक चौकडी होते . अशा चौदा चौकडया होईपर्यंत केलेलें राज्य ; अतिशय दीर्घकाल केलेलें राज्य ; रावणाचें राज्य . सर्व देवांना बंदींत टाकणारा व चौदा चौकडया राज्य करणारा रावण स्वत : च्या प्रतापासंबंधाच्या ... ... चुकीच्या कल्पनेला बळी पडला . - कीचकवध .
०तंतुवाद्यें   वीणा , बीन , रुद्रवीणा , एकतारी , सारंगी , सतार , सारमंडळ , तुंबरी ( तंबुरी ), सरोद , कोंका , रखब , मदनमंडळ , ताउस व तुणतुणें .
०ताल   ताळ - वि . चौदा मजले उंच ; फार उंच ; गगनभेदी . [ चौदा + ताल ]
०नारू  पु. चौदा अलुते - अलुतेदार पहा . [ चौदा + नारु = अलुतेदार ]
०ब्रह्में   नअव . शब्द , मीतिकाक्षर , खं , सर्व , चैतन्य , सत्ता , साक्ष , सगुण , निर्गुण , वाच्य , अनुभव , आनंद , तदाकार व अनुर्वाच्य ब्रह्म . - दा ७ . ३ . ५ ते ९ .
०भवनें   भुवनें - नअव . चौदा लोक , सप्तस्वर्ग आणि सप्तपाताळ मिळून चौदा लोक . भू :, भुवर , स्वर , महर , जन , तप , सत्य हे सात लोक आणि अतल , वितल , सुतल , महातल , रसातल , तलातल व पाताल हे सात पाताल लोक मिळून चौदा लोक .
०मनु   सात सातांचे दोन वर्ग . ( १ ) स्वायंभुव , स्वारोचिष , औत्तमी , तामस , रैवत , चाक्षुष , वैवस्वत . ( २ ) सावर्णि मनु :- सावर्णि , दक्ष , ब्रह्म , धर्म , रुद्र , देव व इंद्रसावर्णि .
०रत्नें   नअव . देव आणि दानव यांनीं समुद्रमंथन करून चौदा मूल्यवान वस्तू काढिल्या त्या ; लक्ष्मी , कौस्तुभ , पारिजातक , सुरा , धन्वंतरी , चंद्र , कामधेनु , ऐरावत , रंभा ( आदिअप्सरा ). उच्चै : श्रवा नामक सप्तमुखी घोडा , कालकूट विष , धनुष्य ( शार्ङ ), पांचजन्य शंख , अमृत .
०लोक   पुअव . चौदा भवनें पहा . तेतिस कोटि देव सकळ । चौदा लोक सुवर्णाचळ । वेष्टित राहिले । - दा ४ . १० . १४ .
०विद्या   स्त्रीअव . ऋक , यजुस , साम , अथर्व हे चार वेद व शिक्षा , छंद , व्याकरण , निरुक्त , ज्योतिष , कल्प हीं सहा वेदांगें व न्याय , मीमांसा , पुराणें , धर्मशास्त्र मिळून चौदा विद्या . चौदा विद्या ज्यांचे हातीं । - भूपाळी गणपतिची पृ . ३ . चौदावें रत्न - न . १ ( चुकीनें ) चाबूक . २ ( ल . ) खरपूस मार ( चौदा रत्नें वर्णन करणार्‍या लक्ष्मी : कौस्तुभ पारिजातक . श्लोकांतील शंखोऽमृतं चांबुधे : या तिसर्‍या पादाच्या शेवटीं चांबुधे ; बद्दल चुकीनें चाबूक असें वाचल्यानें चादावें रत्न म्हणजे चाबूक असा अर्थ ; किंवा चौदावें रत्न ( अमृत ) निघाल्यावर दैत्यांना बसलेल्या मारावरून शिक्षा . ) आम्ही इतके धीट आहों कीं चवदावें रत्न आमच्या दृष्टीस पडलें कीं पुरे , आम्ही आपले पाय लावून पळत सुटलोंच . - आगरकर . २ भाबडया माणसाची केलेली खोडी , फसवणूक . चौदावेंरत्न दाखविणें - चाबकानें मारणें , खरपूस समाचार घेणें .

चौदा

    चौदा इंद्र
  1. यश
  2. रोचन
  3. सत्‍यंजित
  4. त्रिशिरव
  5. विभु
  6. मंत्रद्रुम
  7. पुरंदर
  8. बलि
  9. अद्‌भुत, 
  10. शंभु
  11. वैधृति
  12. ॠतधामा
  13. दिवस्‍पति
  14. शुचि

Related Words

चौदा   १४   चौदा तारीख   चौदा भुवनें   अडक्याचा सौदा येरझारा चौदा   चोरीचे चौदा हात   चौदा चौकड्यांचे राज्‍य   चौदा विद्या व चौसष्‍ट कला   14   चतुर्दश   ژۄداہ   పదునాలగు   चवदा   चौदा इंद्र   चौदा गोत्रें   चौदा नारू   चौदा ब्रह्में   चौदा मनु   चौदा रत्‍नें   चौदा लोक   चौदा विद्या   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   चौदा तंतु वाद्यें   दमडीचा सौदा, येरझारा चौदा   जिब्रै   चौदह   பதிநான்கு   চৈধ্য   চোদ্দ   ਚੌਦ੍ਹਾ   ଚଉଦ   ચૌદ   ಹದಿನಾಲ್ಕು   പതിനാല്   चौदावेर   চোদ্দ তারিখ   ਚੌਦਾਂ ਤਾਰੀਕ   ଚଉଦ ତାରିଖ   ચૌદમી   बारा पुरभय्ये व चौदा चुली   चतुर्दशः   పదునాలుగు   fourteen   xiv   चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच   चौदा विद्या व चौसष्‍ट कला परिपूर्ण   ബനട രാഗം   वरसुंदरी   झूमरा   चांद्र मास   अत्लस   चोपरू   चौदावा   दक्षसावर्णि मनु   ब्रम्हासावर्णि मनु   रूद्रसावर्णि मनु   धर्मसावर्णि मनु   पंचारति   हरस्व   पंधरावे विद्या   सिलिकॉन   अननक्वॉडियम   चतुर्दश रत्‍नें   चतुर्दशांग लोह   रुचि देव सावर्णि   फैला   सोव्हियेत संघ   धमार   आडाचौताल   कामधेनू   इंद्र सावर्णि मनु   ग्रंथिक संन्निपात   अर्धज्योतिका   अर्धै (र्ध्या) वचनांत असणें   दाता पंचदशं रत्नं   चतुर्दश विद्या   चर्तुदश   चवताळें   डव्हळा   रायगढ   मुदाम   पहिले महायुद्ध   धमाल   धन्वंतरी   वैवस्वतमनु   चाक्षुष मनु   ठरवणे   सावर्णि मनु   स्वारोचिष मनु   आपने गल्लीमे कुत्ताभी शेर है   इंग्लिश   रैवत मनु   युगे अठावीस विटेवरी उभा   सुनीत   भुवन   खडावा   चवडा   नीलकांत   नीलमणी   चौकडी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP