Dictionaries | References

धन्वंतरी

Script: Devanagari

धन्वंतरी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  आयुर्वेदाचो सगल्यांत व्हडलो जाणकार आनी देवांचो वैज मानतात असो आयुर्वेदाचो जल्मदातो   Ex. धन्वन्तरी समुद्र-मंथना वेळार दर्यांतल्यान भायर सरिल्लो / धनतेरादशी दिसा धन्वंतरीची पुजा करतात
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:

धन्वंतरी

 ना.  देवांचा वैद्य , भीषग्वर्य , वैद्यराज .

धन्वंतरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आयुर्वेदाचा प्रवर्तक, देवांचा वैद्य   Ex. धन्वंतरी समुद्रमंथनातून निघाला अशी आख्यायिका आहे
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:

धन्वंतरी

  पु. समुद्रमंथन करितांना निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक ; देवांचा वैद्य . २ ( ल . ) कुशल , चतुर , यशस्वी , पटाईत वैद्य . तुझ्यासम नसेचि या भ्रमगदासि धन्वंतरी । - गो . वा . कानिटकर . ३ औषधांचा बटवा ; वैद्याची औषध - पेटी , पिशवी . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP