Dictionaries | References

चवडा

   
Script: Devanagari

चवडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   and to the वाघचवडा when affecting it.

चवडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The middle of the foot, metatarsus. A disease of the foot.

चवडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तळपायाचा बोटाजवळचा भाग   Ex. लहान मुले चवड्यावर उभी राहून चालतात.

चवडा

  पु. १ पावलाचा मधला भाग ; तळपायाचा बोटाजवळचा प्रदेश . तो नुचली चवडा । कोण्हेयांवरी । - शिशु ४८६ . २ पावलाचा एक रोग ; वाघचवडा . ३ हाताच्या तळव्यासहि म्हणतात . न्याहाळा पां केवढा । पसरलासे चवडा । - ज्ञा १३ . ६४ . ४ तळव्यास होणारा रोग ; वाघचवडा पहा . ५ ( व . ) अंगावर एखाद्या ठिकाणीं सुजून वर आलेली जागा . [ सं . चपेटा ; प्रा . चविडा ] चवडयावर चालणें - अतिशय जलदीनें चालणें ; फार घाईंत असणें .
 वि.  रुंद . विश्वामित्राची लंबी - चवडी चौदा फूट पांढरी दाढी धरून ... - नाकु ३ . ३० . [ हिं . ]
  पु. भात कापल्यावर जमीनींत राहिलेला बुडखा . - कृषि २३७ .

चवडा

   चवड्यावर चालणें
   अतिशय जलदीने चालणें
   फार घाईत असणें
   पुरता सर्व पायहि न टेकतां भराभर जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP