Dictionaries | References

रुंद

   
Script: Devanagari
See also:  रुंदी , रुंधट

रुंद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  विस्तृत वा फांकारिल्लें आसता अशें   Ex. मडगांवचो रस्तो खूब रुंद आसा
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benচওড়া বিস্তীর্ণ
marरुंद
mniꯑꯄꯥꯛꯄ
urdچوڑا , فراح , کشادہ , وسیع

रुंद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   runda a broad or wide.

रुंद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   broad or wide.

रुंद

रुंद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  रुंदीने युक्त असा   Ex. हा रस्ता खूपच रुंद आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benচওড়া বিস্তীর্ণ
kokरुंद
mniꯑꯄꯥꯛꯄ
urdچوڑا , فراح , کشادہ , وسیع

रुंद

  पु. ( व . ) जखमेतील पू .
 वि.  विस्तीर्ण ; चवडा ; आडवा ; विस्तृत ; रुंदीने युक्त असा . [ सं . वृंद - वुंद - रुंद - भाअ १८३२ . देप्रा . रुंद ] रुंदट - - वि . अधिक रुंदीचा ; अधिक विस्तृत . राजपथासम रुंदट । - ज्ञाप्र २५० . - रुंदसो , रुंदाड , रुंदा - वि . ( कु . गो . ) रुंद ; मोठा ; विस्तृत . रुंदाट - - वि . फार रुंद ; अतिशय रुंद , विस्तृत . रुंदावणी - स्त्री . रुंद करण्याची , रुंदी वाढविण्याची क्रिया . रुंदावणे - अक्रि . रुंद होणे ; ( शरीर ) फुगणे ; लट्ठ होणे . रुंदावा - पु . रुंदपणा ; रुंदी ; पन्हा . रुंदाविणे - सक्रि . पसरुन रुंदी वाढविणे ; विस्तृत करणे , रूंद करणे ; वस्त्र इ० पसरुन रुंदी विस्तृत करणे . रुंदाळ - वि . फार रुंद ; अतिशय रुंद . रुंदी - स्त्री . चवडाई ; आडवी लांबी ; पन्हा . रुंदला - न . ( चि . ) रुंद तोंडाचे सुगड , मडके . - मसाप २ . १८९ . रुंदेला - वि . रुंद ; रुंदट ; विस्तृत .
 वि.  रुंद , रुंदट पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP