Dictionaries | References

घोंगडी

   
Script: Devanagari

घोंगडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghōṅgaḍī f A woollen, coarse, and loosely-woven cloth. Two sewn together breadthwise form a कांबळा.

घोंगडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A woollen, coarse, and looselywoven cloth.

घोंगडी     

ना.  कांबळे , गोधडी , चादर , दुलई , पांघरूण , ब्लँकेट , रग , रजई , शाल .

घोंगडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पांघरुण इत्यादीसाठी उपयोगात येणारे लोकर इत्यादीपासून बनविलेले जाड वस्त्र   Ex. थंडीत घोंगडी अंगावरून काढवतच नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घोंगडे कांबळी कांबळे धाबळ धाबळी कांबळ कांबळा कामरी
Wordnet:
asmকম্বল
bdखम्बल
benকম্বল
gujગોદડું
hinकंबल
kanರಗ್ಗು
kasکَمل
kokकांबळ
malകംബ്‌ളി
mniꯀꯝꯄꯣꯔ
nepकम्बल
oriକମ୍ବଳ
panਕੰਬਲ
sanकम्बलम्
tamகம்பளி
telకంబళి
urdکمبل , کامری

घोंगडी     

 स्त्री. कांबळयाचें एक पट्टें ; दोन घोंगडया उभ्या शिवून जोडल्या असतां कांबळा होतो . येरे घोंगडीच्या पांघरणारा । गाई वळणारा । - भज ६३ . २ कर्नाटकी कांबळयासारखीच पण भारी किंमतीची व पांढरी मोठी असते ती . [ घोंगट ]

घोंगडी     

घोंगडीवर उतरणें
मृत्‍यु हंथरुणावर येऊं नये म्‍हणून अंतकाल आला असतां रोग्‍याला घोंगडीवर निजवितात
यावरून अगदी आसन्नमरण असणें. ‘बाळाची प्रकृति इतकी बिघडली आहे की, त्‍याला घोंगडीवर उतरला आहे म्‍हणून लिहितात.’ -आजोच १४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP