Dictionaries | References

कांबळी

   
Script: Devanagari
See also:  कांबळ , कांबळा , कांबळे

कांबळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A dewlap. 2 A woollen and loosely woven stuff. Two breadths compose a कांबळा.

कांबळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A dewlap.

कांबळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घोंगडी

कांबळी     

 स्त्री. पुस्त्रीन . १ घोंगडी ; मेंढीच्या लोकरींचें वस्त्र . ' अंकीर्तिच असो रुचे तुज कशी व्रजीं कांबळी । ' - केका ७८ . ' कांबळा घेई काळा । ' - होला १६ . २ लोकरीच्या दोन घोंगड्याची शिवून केलेली मोठी घोंगडी . ३ गाईबैलाची मानेखालची पोळी . ' गळ्यांखाली गाईस जशी कांबळ असते ...' - तीप्र ९४ . ( सं . कंवल ) भिजत कांबळें जड होणें - १ एखाद्या काम लोंबकळत पडणें . कांबळ्यावर काढणें - मरणाच्या वेळीं मनुष्याला गादीवरुन काढून घोंगडीवर ठेवतात त्यावरुन मरणाची शेवटची घटका ; आसन्न मृत्यु . ' तुम्हांला कांबळ्यावर काढलें होतें .' - नामना १२३ . ' कांबळीट - न . घोंगडी ; ब्लँकेट . ' घोंगडी , धाबळी , बुरणुस , पट्टु , फलानीन , कांबळीट हीं सगळी लोकरीचींच करितात .' - मराठी तिसरें पुस्तक आवृ . ४ पृ . १५ . कांबळ्या - १ ( बिं .) कांबळे वापरणारा . २ ( ल .) मजूर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP