Dictionaries | References क कांबळे Script: Devanagari See also: कांबळ , कांबळा , कांबळी Meaning Related Words कांबळे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घोंगडी कांबळे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पुस्त्रीन . १ घोंगडी ; मेंढीच्या लोकरींचें वस्त्र . ' अंकीर्तिच असो रुचे तुज कशी व्रजीं कांबळी । ' - केका ७८ . ' कांबळा घेई काळा । ' - होला १६ . २ लोकरीच्या दोन घोंगड्याची शिवून केलेली मोठी घोंगडी . ३ गाईबैलाची मानेखालची पोळी . ' गळ्यांखाली गाईस जशी कांबळ असते ...' - तीप्र ९४ . ( सं . कंवल ) भिजत कांबळें जड होणें - १ एखाद्या काम लोंबकळत पडणें . कांबळ्यावर काढणें - मरणाच्या वेळीं मनुष्याला गादीवरुन काढून घोंगडीवर ठेवतात त्यावरुन मरणाची शेवटची घटका ; आसन्न मृत्यु . ' तुम्हांला कांबळ्यावर काढलें होतें .' - नामना १२३ . ' कांबळीट - न . घोंगडी ; ब्लँकेट . ' घोंगडी , धाबळी , बुरणुस , पट्टु , फलानीन , कांबळीट हीं सगळी लोकरीचींच करितात .' - मराठी तिसरें पुस्तक आवृ . ४ पृ . १५ . कांबळ्या - १ ( बिं .) कांबळे वापरणारा . २ ( ल .) मजूर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP