Dictionaries | References

गोदडी

   
Script: Devanagari
See also:  गोंदद , गोदंद , गोदड , गोधड , गोधडी , गोधडीआंबा , गोधडें

गोदडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

गोदडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

गोदडी

गोदडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : गोधडी, टिकेलचा फुलटोचा

गोदडी

  स्त्री. थोडासा कापूस आंत असलेली व अनेक कापडाचे तुकडे एकत्र शिवलेली पासोडी ; वाकळ ; रजई . २ ( ल . ) फाटलेलें , ठिगळ देलेलें वस्त्र ; बोथरी . ३ गोंवर , घामोळें इ० नें भरलेलें अंग . [ हिं . गूदड - डी ]
०आंबा  पु. ज्याची साल गोदडीसारखी जाड असते असा आंबा .
०निंबू   लिंबू - न . चकोत्र्याप्रमाणें असणारें ( जाड सालीचें ) एक जातीचें लिंबू .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP