Dictionaries | References

घागरी

   
Script: Devanagari

घागरी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एरंडाच्या जातीचो एक रूख   Ex. घागर्‍याचें मूळ, पानां, बी वखदाच्या रुपान वापरतात
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घुंघरी खुळखुळी चिनेली
Wordnet:
benদন্তী
gujદંતી
hinदंती
kasدنٛتی , وِش بھدرا , وِشاکر , چِترٛا
malദന്ദമൂലിക
marदंती
oriଦନ୍ତୀ ଗଛ
panਦੰਤੀ
sanतित्तिरीफलम्
urdدنتی

घागरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 The fruit of घागरा. 3 C The plant commonly घागरा q. v. supra.

घागरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A bell or jingling ball.

घागरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : किंकिणी

घागरी     

 स्त्री. १ ( लहान मुलाच्या करगोटयास असलेले ; नर्तिकेच्या पायांतील चाळांत असलेले ) घुंगरू ; घांटी ; क्षुद्रघंटिका ; एक अलंकार . झुणझुणशब्दा करिति घागर्‍या तालावरती गाती । - कमं ४ . १०९ . २ ( कों . ) घागरा नांवाची वनस्पति ; तिचें फळ . [ सं . घर्घरी . का . गग्गर ] घागरा , घागर्‍या गोचीड - पु . मोठया जातीचा गोचीड . [ घागरी + गोचीड ] घागर्‍यादेवी - स्त्री . अव . ( रोग ) देवींचा एक प्रकार . ह्या देवी घागर्‍यांएवढया मोठया असतात . देवी शब्द पहा . [ घागरी + देवी ] घागर्‍यांचा कर्नाटकी पट्टा - पु . स्त्रियांचा एक कमरपट्टयासारखा दागिना . हा चांदीचा अथवा सोन्याचा असतो . याला पुढें घागर्‍या असतात . ह्याचे दोन - तीन रचनाविशेष आहेत . घागर्‍यांची गरसोळी - स्त्री . ( व . ) ठुशी . घागर्‍यांचे वाळे - पु . अव . घागर्‍या लावलेले वाळे . नाकांत अद्यापि कांहीं नव्हतें , हातांत बांगडी देखील नव्हती , पायांत मात्र चांदीचे घागर्‍यांचे वाळे होते . - सुदे ५ .
 स्त्री. घट ; घागर पहा . परी तो न सांडीच घागरी । अमृताची ॥ - कथा ४ . १४ . १८८ . [ सं . गर्गरी ; प्रा . गग्गरी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP