Dictionaries | References

घुंगूर

   
Script: Devanagari
See also:  घुंगरू

घुंगूर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पांयजणां, घुंघरू

घुंगूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घुंगरू

घुंगूर     

पुन . न . घागरी ; हा पोकळ असून ह्याचा आकार करवंदाएवढा गोल असतो . याच्या वरच्या बाजूस दोरा ओंवण्याजोगी कडी ; नाकें असतें . हा पोकळ असून आंत खडा घातलेला असतो , त्यामुळें कोमल आवाज होतो . ह्यांची दोरींत माळ ओंवून तो चाळ नर्तिका नाचतांना पायाच्या घोटयाजवळ बांधतात . मोठे घुंगरू शोभेसाठीं जनावरांच्या गळयांत बांधतात . [ घ्व . घु + सं . रू - रव ; हिं . घुंघरू ; सिं . घिंघिरू ] घुंगुरमाळ - स्त्री . घुंगरांची केलेली माळ . ही माळ बैल इ० पशूंच्या गळयांत घालतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP