Dictionaries | References ख खोंच Script: Devanagari See also: खोच Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खोंच A dictionary, Marathi and English | Marathi English | | : also an insinuation or innuendo. Of low price, cheap. Rate this meaning Thank you! 👍 खोंच Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A dint; a notch. A loss. Offence. a Of low price. Rate this meaning Thank you! 👍 खोंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ठोका ; घाव ; खोंक ; बोंच . २ खंड ; खांच . ३ पुढें आलेलें टोंक ; कांटा ; अणकुची ; खोचाटा . ४ ( ल .) व्यापारांतील तोटा ; नुकसान ; धक्का ; ५ रोष ; असंतोष . ' मज विषयीं त्याचें मनांत खोंच आली .' ६ गाण्यांतील स्वरभेद खुबी . ' त्या ख्यालामध्यें त्यानें दहा खोंची घेतल्या ' ७ खुबी ; मर्म ; तात्पर्य , रस ( गोष्ट , बनाव , प्रसंग , भाषण यांतील ). ' त्याच्या बोलण्याची खोंच माझ्या लक्षांत आली .' ८ व्यंगोक्ति ; व्यजोक्ति ; उपरोध . ९ बाणांचा टप्पा . पुढें बाणाच्या खोचेचे तफावतीनें उभे राहिले . - इमं २८९ . ( सं . कुच ) वाप्र . वि. ( नंदभाषा ) हलक्या किंमतीचा ; स्वस्त . स्त्री. लाठी फरीगदगा , भाला , पट्टा वगैरे मध्यें पुढेंक टोंचण्याकरितां प्रतिपक्षावर करावयाचा वार ; आणी . - व्याज्ञा ४ . ४५९ . ( खोंचणें )०मारणें मर्मभेदक टीका करणें . ' मोठ्यामोठ्या इंग्रेजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत कीती संभावितपणाची व रामबाण असते हें ठाऊक असेलच ' ०नि ९ . सामशब्द -०कील वि. संकुचित ; अडचणीचें ; कोंदट .०खांच स्त्री. खांचखोंच ( वर्णव्यत्यास ) पहा . Rate this meaning Thank you! 👍 खोंच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खोंच मारणें मर्मभेदक टीका करणें. ‘मोठमोठ्या इंग्रजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत किती संभावितपणाची व रामबाण असते हे ठाऊक असेलच.’-नि ९. Related Words खोंच खोसा अणीकाट गोंच मेख ठेवणें खोचटणें ढोस खोंचटणें जनीचें पान टोमणें जनी कासोटा मखी मख्खी खोच कोच खुबी तिडा खोमणें गुंजावीस छद्म दर्द टोला अळणी टोमणा घसरणें मेख खोंची खोप कांस चरचर चरचरां घुमा दरद नोक हृदय मर्म दंश तान रहस्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP