Dictionaries | References क कळी Script: Devanagari Meaning Related Words कळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : कळो कळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A quarrelsome female. Pr. येगे कळी बैस माझे नळीं. 11 A side-piece of an oblong छप्पर. कळी उमळणें g. of s. To open out; to drop reserve and enter freely into talk--a cold or taciturn person. 2 To glow with emulation. कळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bud. A nodule of burnt limestone. A grain of बुंदी.कळी उमलणें To be cheerful, to drop, reserve and enter freely into talk.कळीचा चुना m Slaked lime. कळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कली , कलिका , मुकुल . कळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती Ex. अधिकांश कळ्या पहाटे उमलतात HYPONYMY:लवंग ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कलिका मुकुलWordnet:asmকলি bdथफिनाय benকলি gujકળી hinकली kanಮೊಗ್ಗು kasٹوٗر kokकळो malമൊട്ടു് mniꯂꯩ꯭ꯑꯄꯣꯝꯕ nepकोपिला oriକଢ଼ି panਕਲੀ sanकलिका tamமொட்டு telమొగ్గ urdکلی , شگوفہ , غنچہ , بن کھلا پھول noun बुंदीच्या लाडवांतील दाणा Ex. लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे. noun आंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार तुकड्यांपैकी प्रत्येक Ex. कळी लावल्याने आंगरखा जरा सैल झाला. HOLO COMPONENT OBJECT:झब्बा ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকলী kanಮೂಲೆಪಟ್ಟಿ malതുണിക്കഷണം urdکلی noun पुरुषाशी समागम न झालेली मुलगी Ex. ती अजूनही कळीच आहे. ATTRIBUTES:कुमारी ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকুমাৰী bdगोथार आथोन gujકલી kanಎಳೆಯ ತರುಣಿ kasاَنۂرِش کوٗر , جوان کوٗر nepमुना oriକଢ panਕੁਆਰੀ ਕੁੜੀ sanअक्षता telకన్య urdباکرہ , دوشیزہ , نوعمر , نوخیز कळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( विणकाम ) सात चटके ज्यांत एकत्र असतात ती सुताची लड . ( सं . कलिका ) स्त्री. १ कलिका ; फुल उमलण्यापूर्वी पाकळ्यांचा जो परस्परांत संकोच झालेला असतो ती स्थिती ; मुकुल ; कोरक . २ कमळाच्या कळीच्या आकाराचें एक जातींचे हस्तीदंती किंवा लांकडी भांडें ( यांत केशर इ० ठेवितात ). ३ बुंदीच्या लाडवांतील दाणा . ४ लहान खडा ( भाजलेल्या चुनखडीचा , मिठाचा , इ० ); उदा० चुनकळी . ' तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय । ' - तुगा २७२९ . ५ कळीच्या आकृतीचा खावयाचा विडा - पट्टी ; कळीदार पट्टी . ६ आंगरख्याच्या घोळयाच्या दोन त्रिकोणी भागांपैकी मागील भाग ( हे दोन भाग व आगा मिळुन घोळाची बाजू होते - मोल ); अंगरख्याच्या कापडाचें त्रिकोणाकार जे तुकडे असतात तें प्रत्येकी . - शाक . ७ सदर्याच्या बगलेंत देतांत तीं ; बगल झांकणारा कपडा . ८ मराठेशाही पागोट्याच्या पुढील भागीं असलेला कळीच्या आकृतीचा पीळ . ९ एखाद्या काटकी भोंवतालीं गुंडाळलेलें सुमारें तीन मासें वजनाचें रेशीम , रेशमी दोरा . १० एखादा काटकीचा तुकडा किंवा पानाचा हरि किंवा असाच दुसरा पदार्थ ज्यावर मातीची लहानशी गोळी लावून त्यावर बेगड चिकटविलेला असतो किंवा बेगड लावलेली मातीची कळीच्या आकाराची गोळी ज्यावर बसविलेली असते तो कळस . ' गणपतीच्या मस्तकावरची कळी पडली .' ११ चौपाखी छपराची तिकोनी बाजू . स्त्री. १ भांडण ; तंटा ; कज्जा ; कलागत विकतकळी जयानें घेतली आजी मोलें । - सारुह ३ . ७८ . ' कळी करी सुनिर्मळीं परम उग्र दावा नळीं । ' - केका २१ . ' येगें कळीबैस माझे नळीं .' २ कलियुग ; चालु युग . ' ऐसें युगी परी कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी । ' - ज्ञा १८ . १८०२ . ३ युद्ध . ' ऐसें गोत्राचि दोही दळीं । उदित जालें असे कळी । ' - ज्ञा १ . १८४ . कळीचा नारद - पु . कळलाव्या ; भांडण लावून देणारा ; कज्जेदलाल ; आगलाव्या ; चुगल्या ; लावालावी करुन तंटे उपस्थित करणारा ( पुराणांत नारद हा नेहमीं तिन्ही लोकांत भांडण उपस्थित करतो कथा आढळतात यावरुन ) ( कळ + नारद ) कळीवांचुन कांटा निघणें - भांडणतंटा किंवा त्रासावांचुन अनिष्ट गोष्ट नाहींशी होणें . कालेजांत विद्यार्थांची मनस्वी गरेदी होत असते . ती कमी व्हावी यासाठीं कॉलेजची फी वाढवून १५ रुपयें करावी म्हणजे आपोआपच कळीवांचुन कांटा निघेल अशी कल्पना निघाली आहे .' - मनोरंजन पु . ७ भाग ८ .क्रि. वाटे ; कळे ; भासतें . ' कळीं हृदपद्माची उगवली कळी घेउनि कळी । ' - नृसिंह नव १२४ . ( म . कळणें )०उमलणें १ फुल विकस्णें , फुलणें , उघडणें . २ ( ल .) मौन सोडुण मोकळेपणानें बोलावयास लागणें . ( आंतल्या गांठी च्या व घुम्या माणसानें ). ३ एखाद्याचा रुसवा . औदासिन्य जाऊन चेहरा प्रफुल्लित होणें . ४ स्पर्धेनें किंवा मत्सरानें जळणें ; चढाओ - ढीच्या भरीस पडणें . कळीचा चुना - पु . भाजलेली चुनखडी ; चुन्याच्या कळापासून तयार केलेला रवाळ चुना ( खाण्याचा ). कळ्यांची पटी - पु . ( कु .) चांपेकळ्यांची तयार केलेली वेणी . कळींचें पान , कळीदार पान - न . आंकड्याचें विड्यांचें पान ; ज्याची आकृति लांबट किंवा कळीसारखी आहे . असें टोंकदार पान . कळींचे काम - न . दगडांची बिनथडी ओबडधोबड रचाई ; ( इं .) रँडम रबल . कळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कळी उमलणें-खुलणें१. फूल विकसणेंपुष्पविकास होणेंफुल फुलणें. २. मन, चेहरा प्रसन्न होणें, प्रफुल्लित होणें. (रुसवा वगैरे जाऊन). ३. अबोलक्या माणसाने मन मोकळेपणाने बोलावयास लागणें.कळी उमलणेंकलि उद्भवणेंभांडणतंटा सुरू होणेंकलह लागणेंस्पर्धा लागणें. Related Words कळी चुन्याची कळी बारीक गळी, सकन कळी कळी खूलणे कळी गुळी कळी येणे कळी विकत घेणें ऊठग कळी अन् बस माझ्या नळी gusset inset कलिका bud बहुताची मेळी, एकमेकां उपजे कळी येगे कळी आणि बैस माझे नळीं कळो કળી थफिनाय மொட்டு ಮೊಗ್ಗು മൊട്ടു് কলি भाविणीच्या माथ्यांत खोवली कळी, नी भावीण नाचते सगळी माळी ٹوٗر మొగ్గ कली କଢ଼ି ਕਲੀ चवळा (चवळी) कहे मेरी लंबी फळी, जैसी खेळी चंपाकी कळी। जो मुझको छे महिने खाय, उसके फूल गंगाजी जाय।। कोपिला disbudding latent bud खुडमुळ शगूफ flower bud bud flower- dard बॉंगॉ wintering bud घुबा चांपौळ चांपौळी bud, stem- कुंदकळी माथेकळी prefoliation बोंगडा collateral bud अयमुर्चें कोळगा कोळिगा कुड्मळ कुड्मुळ घुगा चित्कलिका चित्कळिका चुणकळी धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं quick lime subtending leaf कळीकाळ prefloration कोमेजणे ढाळ्या शेरिया propagule apical दुलदूल dichotomous contorted (twisted) कळ्हो चांपेकळी चुनकळी सळी सादनी axillary bulbil dormant अटी अर्धोन्मीलित मढ ultimate plumule मोडणी reproductive curvature vegetative खुतखुत वोस तरतरणे dichotomy आंगरखा आंगराखा कानावेलो प्रसादु कुठें चेवणें मुकुल latent आगा उमलणें उमळणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP