|
द्विशाखाक्रम, द्विपदशाखाक्रम प्रमुख खोडाच्या टोकास वाढ थांबून, बाजूच्या बगलेतून दोन फांद्या (अक्ष) वाढून व त्याच पद्धतीने वाढ चालू राहून शाखा विस्तार होण्याचा प्रकार d. false छद्मी (आभासी) द्विशाखाक्रम अक्षावरची शेंड्याची कळी निसर्गतः किंवा अपघाताने नाश पावल्याने बाजूच्या दोन शाखा पुढे वाढून व याचीच पुनरावृत्ती होऊन झालेली द्विशाखायुक्त मांडणी, शेंड्यावर फूल येऊनही वाढ खुंटते व बाजूच्या उपाक्षांची वाढ होते, हाच प्रकार पुनः पुनः होऊन द्विशाखाबंध होतो उदा. गुलबुश, करवंद, खैरचाफा, हाडमोड (Viscum album L.)
|