Dictionaries | References

करणी

   
Script: Devanagari

करणी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : करनी

करणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  भुतां-खेतांचेर विश्वास दवरून दुसर्‍याचें पाड पडचें वा दैवीक बादिकार दूर करचो म्हणून मांत्रिक वा घाडी हांचे वरवीं केल्ली कृती   Ex. आज विज्ञानीक घाडपणाचेर बी विश्वास दवरिनात
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जादू घाडपण
Wordnet:
asmযাদু মন্ত্র
bdजादुबिद्दा
benমন্ত্রতন্ত্র
gujજંતરમંતર
hinटोना टोटका
kanಮಂತ್ರ ತಂತ್ರ
kasجود
malമന്ത്രവാദം
marचेटूक
mniꯄꯣꯠꯁꯦꯝ ꯖꯥꯗꯨ
nepटुना मुना
oriତନ୍ତ୍ର ମନ୍ତ୍ର
panਜਾਦੂ ਟੂਣਾ
sanयातुः
tamமந்திரம்
telమంత్రతంత్రాలు
urdٹوناٹوٹکا , ٹوٹکا , ٹونا , جادوٹونا , جادوگری , سحرڈا
   See : क्रियापद, काम, क्रिया

करणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A mason's trowel.
   karaṇī f A tree, Mimusops hexandra. Grah.
   of cloths, ornaments &c. to the bridegroom and his party. v कर. 2 Setting or addressing against of any magical process: also an incantation or spell. 3 Verbal of करणें though used restrictedly. Ex. हें क0 नें केलें; त्याची क0 वाईट This was artificially effected; his proceedings are evil. Used also to signify A marvelous or an extraordinary doing; as ही गोष्ट घडावी असें नव्हतें पण देवाची क0 ह्या मुळें घडली. Also विचित्र क0 वदावी ॥ Also सप्तपाताळा झाली ती क0 ऐकिली नाहीं. 4 S A surd or irrational quantity.
   Profuse of presents to the bridegroom and his party;--used of the bride's father &c.

करणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A spell, a marvellous doing. Presenting (in marriage) of cloths, ornaments, &c., to the bridegroom and his party. A mason's trowel.

करणी

 ना.  आचरण , कृती , क्रिया , वागणूक ;
 ना.  कवटाळ , चेटुक , जादू - टोणा , जारणमारण , मंत्रतंत्र ;
 ना.  अलौकिकगोष्ट , कर्तबगारी . चमत्कार ( ईश्वराचीकरणी ).

करणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : चेटूक

करणी

  स्त्री. ( गवंदी काम ) गिलावा वगैरेचा चुना , चिखल साफ करण्याचें हत्यार ; थापी . ( सं . करण = लेप देणें )
  स्त्री. १ कृति ; क्रिया ; कार्य करणें ; वागणुक ; आचरण . ' वीर उदंड असति परि त्यांला पार्था तुझी नये करणी । ' - मोकर्ण ४५ . ५१ . ' ज्याची त्यासच फळासि ये करणी । ' - चंद्रहास , कीर्तनतरंगिणी भा . १ पृ . ३४ . याचा उपयोग क्वचित करतात जसें :- हें करणीनें केलें ; त्याची करणी वाईट आहे . म्ह० १ करणी कसाबाची , बोलणी मानभावाचीं . २ ज्याची करणी त्याला . २ लीला ; अलौकिक गोष्ट ; यांचा प्रयोग विस्मयकारक किंवा लोकोत्तरकृत्यासंबंधी करतात . जसें :-' हि गोष्ट घडावी असें नव्हतें पण देवाची करणी यामुळें घडली '; ' न कळे देवाची करणी । ' - ऐपो ३५५ . विचित्र करणी वदावी । ' सप्तपाताळा झाली ती करणी ऐकली नाही . ' म्ह० ईश्वराची करणी , नारळांत पाणी . ३ लग्नांत हुंड्याशिवाय वर व तत्पपक्षीय मंडळींचा करावयाचा मानपान , सत्कार , देणगी ( वस्त्रें , दागदागिनें वगैरे देऊन ). ( क्रि०करणें ) ' हुंडा घ्यावयाचा नाहीं असें म्हणायचें पण करणी मात्र चोपून घ्यावयाची . ४ एखाद्यास उद्देशून केलेलें चेटूक , जारणमारण , मंत्र तंत्र इ० प्रकार ; कवटाळ . ' ते . पतिवंचका निर्धारी । सर्व काळ करणी करी । ' - कथा ५ . २ . ४८ . ५ अचाट कृत्य ; पराक्रम . ' नर करणी करे तो नरका नारायण होगा ' ' कळे राजेंद्राचे त्वरित शरसंधान करणी । ' - र २ . ६ ( गणित ) वर्गमुळ न तुटणारी संख्या ज्याचें मूळ बरोबर पूर्णांक येत नाहीं तें पद . ( सं . कृ = करणें ; करणी )
  स्त्री. एक झाड .
  पु. ( गो .) करंडा ( कुंकवावा ). ( सं . करंड )

करणी

   करणी करणें
   जादूटोणा करणें
   चेटूक करणें. ‘कसे नक्षत्रासारखे पोर होते, पण कोणी चांडाळणीनें करणी करून मारून टाकिलें !’ ‘ते पतिवंचका निर्धारी। सर्व काळ करणी करि।’ -कथा ४.२.४८.

करणी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
करणी  f. f. a woman of the above mixed tribe, [Yājñ. i, 95]
सुता   (with ) an adopted daughter, [R.] (ed.Gorr.) i, 19, 9
   (in arithm.) a surd or irrational number, surd root
   the side of a square, [Śulbas.] Comm. on [VS.]
   a particular measure Comm. on KātyŚr.
   a particular position of the fingers

करणी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  एकः शिक्षकः ।   Ex. करणिनः उल्लेखः कोषे अस्ति

Related Words

करणी   वाक्प्रचार करणी   करणी कसाबाची, बोलणीं मानभावाचीं   नांव होड, करणी सानि   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   trowel   करणी करतां टीर कांपे   नर करणी करे तो नरका नारायण होगा   करणी करतां न दिसे कुणा, मागुन दिसतो केंविलवाणा   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   चेटूक   नकाशे करणी   काळाची करणी कडू असते   ईश्र्वर करणी अगाध आहे   ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी   करणी करुन अलिप्त   करणी भीमाची, वागणी धर्माची   वाण गाईचा करणी कसाबाची   वाणी गाईची, करणी कसाबाची   जेवढी करणी, तेवढी भरणी   ज्‍याची करणी त्‍याला   देवाची करणी देवास ठाऊक   देवाची करणी, नारळांत पाणी   نقشہ نویسی   نَقشہٕ نٔویٖسی   मानचित्रकला   नक्शानवीसी   নক্সানবিচী   ਨਕਸ਼ਾਨਵੀਸੀ   ନକ୍ସା ପ୍ରସ୍ତୁତି   નકશાગરી   രൂപരേഖ വരയ്ക്കുന്ന ആള്   ईश्र्वराच्या करणी आणि नारळांत पाणी   करणी करावी तशी भरणी भरावी   करणी कसाबाची व बोलणीं मानभावाचीं   बोंब रावणाची आणि करणी करटाची   देवाची करणी, राक्षस मारिले माकडांनी   नांव सगुणाबाई, पण करणी क्रव्यादेची   नारळांत पाणी, ही देवाची करणी   हिशेबाची तोंड मिळवणी, कारकुनाची करणी   बाथ्रा फानदाय बाहायनोरोंनाय   বাগধারা প্রয়োগের ক্ষমতা বা দক্ষতা   বাগধাৰা প্ৰয়োগৰ ক্ষমতা   करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी   करणी न धरणी, रिकामी चात पुरवणी   चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई   बळेंच करणी करावी अन्‍ ओढून लक्ष्मी आणावी   लोका ऐकवी चतुर वाणी, करणी करतो मूर्खावाणी   टुना-मुना   टोना-टोटका   محاورٕ دٲری   যাদু-মন্ত্র   ਜਾਦੂ ਟੂਣਾ   ତନ୍ତ୍ର ମନ୍ତ୍ର   ରୂଢିପ୍ରୟୋଗ   ಮಂತ್ರ-ತಂತ್ರ   പഴചൊല്ലിലുള്ള അറിവ്   बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी   verb   जादुबिद्दा   मुहावरेदारी   यातुः   مہاورے داری   మంత్రతంత్రాలు   মন্ত্রতন্ত্র   ਮੁਹਾਵਰੇਦਾਰੀ   જંતરમંતર   મુહાવરેદારી   sorcery   black art   black magic   necromancy   पशूका होत पनैया, नरका कछु नही होत, जो नर करणी करे तो नरका नारायण होत   جود   മന്ത്രവാദം   மந்திரம்   নকশা   human action   human activity   spreading trowel   act   करणें कसाबाचें, बोलणें मानभावाचें   quadratic surd   binomial surd   biquadratic surd   mixed surd   cubic surd   conjugate suard   radical sign   radicand   root test   trinomial quadratic surd   binomial quadratic surd   conjugate quadratic surd   माहिषाड्डक   surd   angle trowel   तोंड गायीचें, प्रजापति गाढवाचा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP