संत तुकाराम - आतां चाळवीन खोटें । जातां...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आतां चाळवीन खोटें । जातां गाउनियां वाटे ॥१॥

बरा वैष्णवांचा संग । येतो समोरा श्रीरंग ॥२॥

नाहीं भय आड । कांहीं विषमाचें जड ॥३॥

तुका म्हणे भक्ति । सुखरुप आदिअंतीं ॥४॥

N/A


References : N/A
Last Updated : March 17, 2008