मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - तूच मला सावरीदारी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ तूच मला सावरी Translation - भाषांतर वादळ वाहे घनअंधारीतूच मला सावरीदीपहि विझले, विझले अंतर अंधाराचे भय ते कातरदिशाहीन ही नाव वाहतेमन माझे वैरीतूच मला सावरीतू स्वामी या संसाराचा नावाडी तू भवसिंधूचा पार करी मज नेई पैलतिरी तूच मला सावरीशिणले डोळे वाट पाहताधीर नसे या व्याकुळ चित्ताये लवलाही अवधूता तूसंकट दूर करी तूच मला सावरी N/A References : N/A Last Updated : May 01, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP