मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| पेटविली निराजने श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - पेटविली निराजने अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ पेटविली निराजने Translation - भाषांतर पेटविली निरांजने ओवाळिले केशवा तेजाळली निरांजने ओवाळिले माधवा तूच ब्रह्मा तूचि विष्णु उमामहेश्वर पद्मासनी बैसलासे दिगंबर गौरकांती दत्तरुप दावियले तेधवा पेटविली निरांजने ओवाळिले केशवा ज्ञानियांचा राणा शोभे गुरु महाराव त्रिखंडात गाजविला भक्तिचा हा गाव भक्तसख्या स्वामीराया मोक्षमार्ग दाखवा पेटविली निरांजने ओवाळिले केशवा तीर्थस्थान प्रज्ञापुरी संत सहवास दंडवत घालू भावे स्वामी समर्थांस आशीर्वाद द्यावा देवा, भक्तालागी तोषवा पेटविली निरांजने ओवाळिले केशावा N/A References : N/A Last Updated : April 18, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP