मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| आज मी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - आज मी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ आज मी Translation - भाषांतर प्रज्ञानगरी समर्थरुपे दत्तात्रय पाहिले आज मी दत्तात्रय पाहिले ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही एकरुप जाहले लोचनी अनसूयेचे बाळ सुकोमल अवनीवर प्रकटले आज मी दत्तात्रय पाहिले शांत निरामय ध्यान हरीचे हास्य मुखावर शशिबिंबाचे जनार्दनातच अवघे स्थिरचर एकरुप जाह्ले आज मी दत्तात्रय पाहिलेविश्वरुप हा ब्रह्म सनातन मुनिजन करिती अखंड चिंतनआशीर्वच हा ईश कृपेचा, कृतार्थ जीवन झाले आज मी दत्तात्रय पाहिलेसकलांचा हा एकच त्राता आत्मवंचना सरली आता आपपराचा दंभ न उरला, अंतर शुध्द जहाले आज मी दत्तात्रय पाहिले N/A References : N/A Last Updated : April 18, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP