मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| नीज नीज दत्तात्रया श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - नीज नीज दत्तात्रया अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ नीज नीज दत्तात्रया Translation - भाषांतर बा नीज सुखे बाळा स्वामी सदयानीज नीज दत्तात्रया मी जोजविते माता तुज अनसूयानीज नीज दत्तात्रयात्रिगुणात्मक तू असशी रे लडिवाळामी केले तव प्रतिपाळाया भूमीचा तूची पालनहार पतितांचा करि उध्दार तू भक्त सखा झालासी त्या हृदयी तू वसलासीते स्थान तुझे अविनाशी त्या युगे युगे लाभो तुझीच छाया नीज नीज दत्तात्रया विश्वात्मक तू ब्रह्म सनातन थोर तव माया अपरंपार भवसागर तू करुन देशी पार संकटी तुझा आधार अवतार तुझा यतिवेषी तू प्रयाग आणिक काशी माहेर मुक्तिंचे असशीबा करुणेशा स्वामि समर्था रायानीज नीज दत्तात्रयामी जोजविते तुझा पाळणा राया नीज नीज दत्तात्रया N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP