मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| या भवनदीतून श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - या भवनदीतून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ या भवनदीतून Translation - भाषांतर या भवनदीतून पार करी मज त्रिभुवनपालक दत्ता रे !श्री गंगेचा वास मस्तकी शशिबिंबाचे भूषण रे जटाजूट शिरि पायि खडावा अनसूयासुत येई रे या भवनदीतुन पार करी मज त्रिभुवनपालक दत्ता रे !सामगायने करिती मुनिजन प्रसन्न तुजला नरहरि रे भक्तांसाठी येशी धावत वत्सल तू तर माता रे या भवदीतून पार करी मज त्रिभुवनपालक दत्ता रे !तीन शिरे, कर सहा शोभती प्रसन्न वदनी दत्ता रेयेई धावत शिणले अंतर नाही तुजविण त्राता रे या भवदीतुन पार करी मज त्रिभुवनपालक दत्ता रे ! N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP