मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| हरिविण श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - हरिविण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ हरिविण Translation - भाषांतर नकात बोलू ऐसे तैसेनको कुणाशी काही मजला हरिविण करमत नाहीमजा प्रभुविण करमत नाहीप्रज्ञापुरी मी दत्त पाहिलेत्रिभुवन धुंडून इथे राहिलेभावफुलांनी करता पूजनप्रसन्न नरहरि होईमजला हरिविण करमत नाहीस्थिरचरात हा भरुनी उरलाहृदय मंदिरी त्यास स्थापिला सेवक स्वामी भेद कासयाअंतर उरले नाहीमजला हरिविण करमत नाहीअहंकार आभास फुकाचामी, माझे हा भेद क्षणाचासत्य असे हे एकच शाश्वतअंती ईश्वर राहीमजला हरिविण करमत नाहीमी तळमळतो शापित देहीजलावीण का जलचर राहीतू नसता मग कुठले जीवनतुजविण त्राता नाहीमजला हरिविण करमत नाहीमजला प्रभुविण करमत नाही N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP