मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| प्रज्ञानगरी आले स्वामी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - प्रज्ञानगरी आले स्वामी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ प्रज्ञानगरी आले स्वामी Translation - भाषांतर प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आलेदाहिदिशांचे भाग्य उजळले, मंगलमय झालेचिरंजीव हे दिगंत योगी भस्म विभूषित शिव वैरागीअवचित आले आपुल्या गेही, तनमन आनंदलेप्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आलेकुठून आले कुणास ठावेजगपालक त्या अनंत नावेसर्वांभूती समर्थ एकरुप जाहलेप्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आलेस्वयंप्रकाशी तेज तयांचेविशाल मन हे दयाघनांचेदर्शन घडता समचरणांचे, अंतर ओलावले प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आलेउदंड माया त्यांची मिळतामनीमानसी नुरते चिंतास्वामी समर्था, तुमच्या चरणी माझी भावफले प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आले N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP