मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ भक्तिगीते| भजन करा हो ! श्री स्वामी समर्थ भक्तिगीते पेटविली निराजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भूलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतून अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो ! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तुझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरीदारी श्री स्वामी समर्थ - भजन करा हो ! अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव! Tags : swami samarthपदस्वामी समर्थ भजन करा हो ! Translation - भाषांतर भजन करा हो, भजन करादत्त कृपेची आस धरा समर्थ आहे तुमच्यापाशी आत्मसुखाच्या उदंड राशी लीन व्हा सुखे गुरुचरणांशी अविरत स्वामी स्मरा भजन करा हो, भजन करासंकटनाशन, तारक प्रभू हा भस्म लेपुनी अवघ्या देहात्रिकालज्ञानी भक्त सखा हाआनंदाचा झराभजन करा हो, भजन करायोगिराज हा सूर्यनभीचा प्रकाशदाता या धरतीचानामस्मरणी रंगुनी जा हो मार्ग सुखाचा खरा भजन करा हो, भजन करा म्हणा मुखे नरहरी दिगंबर समर्थ स्वामी हा योगेश्वर व्यापुन उरला अवघे स्थिरचरतया मानसी धराभजन करा हो, भजन करा N/A References : N/A Last Updated : April 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP