मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान| व्हावे रामराज्य सप्ताह-अनुष्ठान विषय जिव्हाळ्याचा देव भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती "दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात" सप्ताहसिध्यर्थ याचना भक्तकीर्तिसाठी याचना भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार देव मज करा अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना देव मज करा संकटाचे नाशासाठी प्रार्थना विनायकाठायी दत्तसंचार धर्मग्लानि धर्मविस्तारार्थ प्रार्थना व्हावे रामराज्य भक्तिभाव उपजविण्यासाठी प्रार्थना निराशेचे बोल दत्ताधीनता कृतज्ञतावचन प्रसादग्रहणार्थ आज्ञायाचना क्षमायाचना पूर्वचरितकथन व क्षमायाचना अहंताविष अहित दलनासाठी प्रार्थना अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना देवावीण गति । नाही आम्हां प्रति ईश्वराच्या अर्तक्य लीला सुदामकथा भ्याडपणे भरे अज्ञानाने अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप प्रभुवात्सल्यवर्णन व क्षमायाचना ’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’ नाममंत्र व त्याचा प्रभाव वाल्मीकि चरित चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति सप्ताह अनुष्ठान - व्हावे रामराज्य श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन व्हावे रामराज्य Translation - भाषांतर व्हावे रामराज्य भीति सर्व जावी । शांतता नांदावी आम्हां ठायी ॥१॥आम्हांसी नसावे कसले संकट । देवा तूं प्रगट आम्हासाठी ॥२॥आपपर भाव आम्हांसी नसावा । मुळी न कोप यावा आम्हांलागी ॥३॥आम्ही सदा तूझे पायचि सेवावे । रात्रंदिन व्हावे सेवापर ॥४॥चित्तासि विक्षेप मुळींच नसावा । सदा साह्य व्हावा काळ आम्हां ॥५॥धर्मध्वज देवा अवनी फ़डकवा । निजजय दावा आम्हांलागी ॥६॥विनायक म्हणे धर्मसंस्थापना । करी दयाघना आम्हासाठी ॥७॥==ईश्वराचे राज्य व्हावे त्रिभुवनी । आम्ही सदा भजनी रत व्हावे ॥१॥जेव्हा जेव्हा इच्छा तेव्हा भजनामृत । आम्हांसी त्वरित लाभावे की ॥२॥विनायक म्हणे माझ्य़ा ह्रदयांत । दत्त अवधूत वसतसे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP