मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय २३ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय २३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय २३ वा Translation - भाषांतर १४४महर्षिमंडळावरी तेरा लक्ष । योजनें तें उंच विष्णुपद ॥१॥अद्यापि त्या स्थानीं वसे ध्रुवभक्त । प्रदक्षिणा त्यास इंद्रादींच्या ॥२॥भूर्लोकादींचा ध्रुव हा आधार । ईश्वर आधार नक्षत्रांसी ॥३॥पक्ष्यांसम नभीं नक्षत्रसंचार । रुप शिशुमार भगवंताचें ॥४॥ऊर्ध्वपुच्छ अधोमुख तो मकर । पुच्छाग्रीं तो ध्रुव विराजला ॥५॥प्रजापति अग्नि इंद्रादि ते अध । सप्तर्षी तो मध्य कटिभाग ॥६॥नक्षत्रें गृहादि अवयवीं त्या त्या । मकर चिंतितां पापनाश ॥७॥वासुदेव म्हणे ईश्वराचें रुप । निवेदिती स्पष्ट मुनिश्रेष्ठ ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 07, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP