Dictionaries | References

सरकी

   
Script: Devanagari

सरकी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. डोळे किरवे चांगले ॥ वृद्धपणें सरक्या झाले ॥.

सरकी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A seed of the cotton-tree.
डोळ्यांच्या सरक्या   whiteness coming over the pupil of the eye.

सरकी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कापसाची बी   Ex. दुभत्या जनावरांचे खाद्य व तेलबिया म्हणून सरकी उपयुक्त आहे
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

सरकी

  स्त्री. कापसाची बी . सरक्या - स्त्रीअव . ( ल . ) कापसाच्या बियांप्रमाणें झालेलें बुरसलेलें धान्य ; वृध्दपणामुळें वुबुळावर पांढरेपणा आलेले डोळे . किरवे चांगले । वृध्दपणें सरक्या झाले । डोळे सरक्या झाले । - दावि १० . ४ सरकळा - वि . सरकीसारखा ; बुरा आलेला ; पांढरेपणा आलेला ; डोळे होती सरकळे । तों तोंडींहूनि लाळ गळे । उरावरी । - भारा बाल ९ . ७६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP