Dictionaries | References व वेताळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वेताळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun शीवाच्या गणां भितरलो एक Ex. विक्रमादित्य आनी वेताळाच्यो कथा खूब रोचक आसतात HYPONYMY:अगियावैताल ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बेताळWordnet:gujવૈતાલ hinवैताल kasویتال , بیتال malവേതാളം marवेताळ panਵੇਤਾਲ sanवेतालः tamவேதாளம் telస్తోత్రం urdویتال , بے تال , وے تال Rate this meaning Thank you! 👍 वेताळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Expresses the reverting, into the current or course of his native disposition or established habits, of one constrained or induced to walk for a season otherwise. Rate this meaning Thank you! 👍 वेताळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The king of पिशाच्च. Rate this meaning Thank you! 👍 वेताळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun शिवाच्या गणांमधील एक गण Ex. वेताळाच्या गोष्टी लहान मुलांना आवडतात. HYPONYMY:आग्यवेताळ आग्यावेताळ ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujવૈતાલ hinवैताल kasویتال , بیتال kokवेताळ malവേതാളം panਵੇਤਾਲ sanवेतालः tamவேதாளம் telస్తోత్రం urdویتال , بے تال , وے تال Rate this meaning Thank you! 👍 वेताळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ पिशाचांचा राजा ; भूतनाथ . - ज्ञा १७ . २९८ . वेताळ फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें । - तुगा ७९१ . २ भूतपिशाचांतील एक उच्च जाति . किंवा त्या जातींतील एक व्यक्ति . ३ द्वारपाळ ; वैतालिक . भाट वेताळ बंदीजन । भांडनटवे कुलालगण । - जै १० . ४१ . ४ एक क्षुद्र देवता ; ग्रामदेवता . - खेया . [ सं . वेताल ] म्ह० वेताळ आहे तेथें भुतावळ आहेच .०पूर्वस्थळीं १ ( एखादी व्यक्ति ) पूर्वक्रर्मानुसार वागूं लागणें ; ( वेताळ पंचविशींतील गोष्टीवरून ) नियंत्रण गेल्यावर पुन्हां पूर्वीचा पेशा पत्करणें . २ ( बिथरलेल्या मनुष्यानें ) चौदावें रत्न दाखविल्यावर वठणीवर येणें .येणें १ ( एखादी व्यक्ति ) पूर्वक्रर्मानुसार वागूं लागणें ; ( वेताळ पंचविशींतील गोष्टीवरून ) नियंत्रण गेल्यावर पुन्हां पूर्वीचा पेशा पत्करणें . २ ( बिथरलेल्या मनुष्यानें ) चौदावें रत्न दाखविल्यावर वठणीवर येणें .०सेना स्त्री. पिशाचवत् क्षणिक , क्वचित् दिसणारी किंवा दिसतांच अदृश्य होणारी शक्ति . वेताळसेना दृष्टी पडोनी । कोठें लपली नेणवे । - दावि २५० . भुतें , पिशाचांचा समूह . वेताळाची फेरी - स्त्री . वेताळाची प्रदक्षिणा , संचार . वेताळाची स्वारी - स्त्री . १ वेताळ आणि त्याचे गण , अनुचर यांची यात्रा , मिरवणूक . २ पिशाचदीपिका . वेतोबा - पु . ( कु . ) वेताळ देव . Related Words वेताळ आगयो वेताळ वेताळ पूर्वस्थळीं येणें आग्या वेताळ वेतालः वैताल స్తోత్రం ਵੇਤਾਲ વૈતાલ ಬೇತಾಳ വേതാളം उल्कामुख प्रेतः अगिया बैताल आग्यावेताळ கொள்ளிவாய்பிசாசு కొరివిదెయ్యం આગિયો વેતાળ ਅਗਿਆਬੇਤਾਲ উল্কামুখী-প্রেত ଉଲ୍କାମୁଁହାଭୂତ ಉಲ್ಕಾಮುಖ-ಪ್ರೇತ തീതുപ്പും ഭൂതം வேதாளம் বেতাল ବେତାଳ आगयो बेताळ बॅताळ वेताळाची फेरी ग्रामदैवत कंकाल कंकाळ कोल्हार अगियावैताल बेताळ सयतान गहूं धुसधुसणें खंकाळ्या वेताळाची स्वारी अप्रयोजनक जेठी सैतान कोल्हारी कोल्हेरी खंकाळा राष्ट्रोळी धुसधुसणे द्राविडी प्राणायाम पंचविशी खंकाळ झोटिंग बावन वीर वण उच्छिष्ट भाट चौसट चौसष्ट ६४ काळ ब्रह्म २ १८ भूत ८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP