Dictionaries | References

कंकाळ

   
Script: Devanagari
See also:  कंकाल

कंकाळ

 ना.  अस्थिपंजर , हाडांचा सापळा .

कंकाळ

  पु. अस्थिपंजर . ' नग्नभैरव वेताळझोंटिंग पिशाच कंकाळ । - एभा १० . ५८० . २ पिशाच्च ; प्रेत . ' झोटिंग वेताळ कंकाळ बंड । ' - दावि ४४६ . ( सणं , कंकाल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP