Dictionaries | References

राष्ट्रोळी

   
Script: Devanagari

राष्ट्रोळी     

 स्त्री. १ वड , पिंपळ वगैरे झाडावर असणार्‍या देवादिकांप्रीत्यर्थ दिवे लावणें . - नवजी आक्टो १९३८ . २ एक क्षुद्र देवता . ' मग एक देवचार व एक राष्टोळी अशी दोन सोंगे आणतात . नंतर वेताळ येतो व या भुतांसा व देवचार राष्ट्रोळयांस कांहीं सांगून समज घालतो .' - मांद्रेलेखक रा . ना . केळकर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP